टेस्ट सुरु करा
#1. गर्भलिंग चाचणी प्रतिबंधक कायदा केव्हा लागू करण्यात आला
#2. 'पेलाग्रा' हा रोग .... जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो.
#3. भारताच्या पुर्व किनारपट्टीवर हे अवकाश प्रक्षेपण केंद्र १९७१ साली उभारले आहे.
#4. 'वाळंवटातील मृगजळ' हे............ चे उदाहरण आहे.
#5. काळी क्रांती ही संकल्पना कशाशी संबंधित आहे.
#6. दंतचिकीत्सक प्रकारचा आरसा वापरतात.
#7. खालीलपैकी हा रंग अधिक उष्णता आकर्षित करतो?
#8. जमिनीतील पाणी मोजण्यास कोणते उपकरण वापरतात?
#9. भारताने १९६९ मध्ये .......... येथून पहिला अग्निबाण अवकाशात सोडला.
#10. अवकाश प्रक्षेपणासाठी........ उपयोग करतात.
टेस्ट सबमिट करा
Hey
Akshay