स्पेशल चालू घडामोडी टेस्ट | special current affairs test

0
Created on By Admin

Current affair test

सर्व परीक्षासाठी उपयुक्त असणारे चालू घडामोडी या टेस्ट मध्ये देण्यात आलेले आहेत.
सर्व IMP आहेत सर्व लिहून ठेवत चला.

1 / 11

BCCI चे नवीन अध्यक्ष कोण आहेत?

2 / 11

भारतीय ऑलम्पिक संघटनेचे सचिव कोण आहेत?

3 / 11

भारतीय महिला क्रिकेट संघाने आशिया कप किती वेळा जिंकला?

4 / 11

स्वतःचे इंटरनेट सेवा असणारे पहिले राज्य कोणते ठरले आहे?

5 / 11

देशातील पहिले 24 तास सौरउर्जेवर चालणारे गाव कोणते?

6 / 11

मत्स्य उत्पादनच्या बाबतीत भारताचा कितवा क्रमांक लागतो?

7 / 11

जागतिक भूक निर्देशांकात 121 देशापैकी भारत कितव्या क्रमांकावर आहे?

8 / 11

हॉलिवूड अभिनेता बाह्य अवकाशात चित्रपट करणारा पहिला अभिनेता ठरला आहे ?

9 / 11

यावर्षी कोणत्या भारतीय लेखिका यांना बुकर पुरस्कार मिळालेला आहे ?

10 / 11

रौलेट कायदा रद्द या घटनेला 2022 मध्ये किती वर्षे पुर्ण झाले ?

11 / 11

खालीलपैकी कोणास शांतता नोबेल पुरस्कार 2022 मिळालेला आहे ?

Your score is

The average score is 0%

0%

1 thought on “स्पेशल चालू घडामोडी टेस्ट | special current affairs test”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *