टेस्ट सुरु करा
#1. औंढा नागनाथ हे एक ज्योतिर्लिंग आहे यालाच .... या नावानेही ओळखले जाते.
#2. गेट वे ऑफ इंडिया, मुंबई हे कोणत्या वर्षी बांधण्यात आले
#3. संगणक टेलीफोनलाइनला जोडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणाला काय म्हणतात.
#4. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे महाराष्ट्रातील पहिले हरित खंडपीठ कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आले आहे?
#5. जास्त तापमान, कमी पर्जन्य, खोल आणि सुपीक मृदा या फळासाठी उत्तर ठरते
#6. 'ड्रॅगनभूमी' म्हणून ओळखला जाणारा देश कोणता.
#7. ऑस्कर पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?
#8. वाराणसी हे हिंदुचे तीर्थक्षेत्र कोणत्या राज्यात आहे?
#9. महाराष्ट्र राज्याची पूर्व-पश्चिम लांबी सुमारे ....... किमी आहे.
#10. 'डाटा कम्युनिकेशन रेट' कसा मोजतात?
#11. जगातील सर्वात उंचावरील टपाल कार्यालय भारतातील कोणत्या राज्यात आहे?
#12. 'ऑपरेशन मुस्कान' हे काय आहे?
#13. आनंदवन सुरू करण्यापूर्वी बाबा आमटे कोणता व्यवसाय करीत होते
#14. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे (ILO) मुख्यालय कोठे आहे?
#15. खालीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग महाराष्ट्रातील सर्वात कमी लांबीचा महामार्ग ठरतो?
#16. शिवाजी विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली?
#17. कोणत्या बंदरास 'अरबी समुद्राची राणी' म्हणतात.
#18. 'आदिवासी दिन' म्हणून कोणता दिवस साजरा होतो?
#19. नागालॅण्ड राज्याची राजधानी आहे.
#20. कालीदासाने 'मेघदूत काव्य' कोठे लिहिले?
टेस्ट सबमिट करा