टेस्ट सुरु करा
#1. भारताच्या पहिल्या उपग्रहाचे नाव काय?
#2. राष्ट्रीय मध्यान्ह आहार योजनेची सुरुवात केव्हा झाली
#3. 'फेडरेशन कप' ही ट्रॉपी कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
#4. स्वतंत्र भारताचे पहिले केंद्रिय शिक्षणमंत्री कोण होते ?
#5. प्रसिद्ध 'हॉर्नबिल महोत्सव'.... राज्यात साजरा केला जातो.
#6. Man Booker Award' हा पुरस्कार क्षेत्रातील कामगिरीसाठी दिला जातो..
#7. महाराष्ट्र शासनाद्वारे प्रकाशित केले जाणारे 'मासिक' कोणते?
#8. पहिली आशियाई क्रिडा स्पर्धा.....येथे झाली होती.
#9. ई-महाभूमी खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे?
#10. 'मीनाबंकम' हे आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे?
#11. अशोकाच्या....... येथील स्तंभावरून भारताचे राष्ट्रचिन्ह घेण्यात आले आहे.
#12. 'भारूड' हा रचनाप्रकार कोणी रूढ केली?
#13. 'हॉकी' या खेळाचे उगमस्थान कोणते?
#14. कोणत्या नदीच्या खोऱ्यात संतांची भूमी म्हणून संबोधले जाते?
#15. MI मोबाईल कंपनी कोणत्या देशातील आहे.
#16. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय कोठे आहे?
#17. सर्व जिल्ह्यांमध्ये सायबर पोलीस स्टेशन असलेले देशातील पहिले राज्य कोणते.
#18. भारताची सुपर मॉम म्हणून ओळखली जाणारी महिला बॉक्सिंग खेळाडू कोण आहे?
#19. 'ब्राह्मोस' क्षेपणास्र कशा पद्धतीचे आहे?
#20. 'पद्मभूषण' हा देशातील कितवा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे?
टेस्ट सबमिट करा
Hard work