टेस्ट सुरु करा
#1. वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरोचे प्रादेशिक कार्यालय महाराष्ट्रात कोणत्या शहरात आहे?
#2. विश्वप्रसिद्ध शनिशिंगणापूर मंदिर कोणत्या तालुक्यामध्ये आहे?
#3. निळ्या रंगाचे आधार कार्ड हे कोणाकरिता दिले जाते?
#4. CBI चे चाइल्ड पोर्नोग्राफी विरोधात ____ही मोहीम राबविण्यात येत आहे.
#5. सॅमसंग कंपनी कोणत्या देशातील आहे
#6. चंदीगड येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला खालीलपैकी कोणाचे नाव देण्यात आले?
#7. CBI चे अमली पदार्थ विरोधात____ही मोहीम राबविण्यात येत आहे.
#8. विष्णूदास भावे हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत?
#9. भारताचे मिसाईल मॅन म्हणून यांना ओळखले जाते?
#10. अजलानशहा करंडक स्पर्धा कुठल्या खेळाशी संबंधित आहे?
#11. CBI चे सायबर क्राईम विरोधात ____ही मोहीम राबविण्यात येत आहे.
#12. संयुक्त राष्ट्र संघटनेचे कार्यालय कोठे आहे?
#13. पहिली स्त्री कादंबरीकार कोण?
#14. भारतीय लष्करातील सर्वोच्च पुरस्कार कोणता
#15. 400 T-20 खेळणारा पहिला भारतीय क्रिकेटपट्टू कोण?
टेस्ट सबमिट करा
No
Tk