टेस्ट सुरु करा
#1. शब्दसमुहाबदल एक शब्द ओळखा. अस्वलाचा खेळ करणारा
#2. 'प्रतिक्षण' हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे?
#3. राजर्षी शाहू महाराज १९२० साली __येथे झालेल्या ब्राह्मणेतर सामाजिक परिषदेचे अध्यक्ष होते.
#4. _____ हे सामाजिक क्रांतीचे जनक होते.
#5. महाराष्ट्रातील मोसमी वनातील वृक्षांची पाने उन्हाळ्यात गळून पडतात कारण :
#6. 'कंठस्नान घालणे' योग्य अर्थ निवडा.
#7. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चामड्याच्या वस्तू बनविण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो ?
#8. राजश्री शाहू महाराजांचे उच्च शिक्षण कोठे झाले?
#9. संत म्हणति, 'सप्त पर्दे सहवार्से सख्य साधूशी' घडतें'। अलंकार ओळखा.
#10. वृत्तांचे एकूण गण किती.
#11. अभयारण्यांची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य _____आहे.
#12. प्रयोग ओळखा. पुरुषाने स्त्रीस सन्मानाने वागवावे.
#13. 'महिलाश्रम' या जोडशब्दाची कोणत्या प्रकारची संधी आहे?
#14. दोन संख्यांपैकी पहिली संख्या ही दुसऱ्या संख्येपेक्षा 4 ने लहान आहे. जर पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले गुणोत्तर 3/5 आहे. तर त्या संख्या कोणत्या ?
#15. 'संघर्ष करण्यासाठी तुम्ही यावे.' यातून वाक्याचा अर्थ ओळखा.
#16. एक घर बांधण्याचे काम 12 गवंडी 8 दिवसांत पूर्ण करतात. जर 4 गवंडी वाढले तर ते काम किती दिवसांत पूर्ण होईल ?
#17. 'फुलझाडांचा' या शब्दासाठी योग्य समूहदर्शक शब्द निवडा.
#18. 'मेषपात्र' या शब्दाचा अर्थ सांगा.
#19. भारतासंदर्भात वसाहत स्वराज्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी असा उल्लेख कोणी केला?
#20. कानात बुगडी गावात म्हण पूर्ण करा.
टेस्ट सबमिट करा
Good questions
Mpsc exam
Hi
Police
Rahul
A
Jjjj