टेस्ट सुरु करा
#1. ग्रामपंचायतीच्या सचिवास काय म्हणतात
#2. महाराष्ट्रातील एकुण जिल्हा परिषद संख्या किती
#3. ग्रामपंचायतीचे अ, ब, क श्रेणींमध्ये वर्गीकरण करताना कोणतो निकष लावतात?
#4. महाराष्ट्रातील त्रिस्तरीय पंचायत राज मधील ग्राम स्तरावरील घटक कोणता?
#5. कायदा करून पंचायतराज संस्था स्थापन करणारे हे भारतातील पहिले राज्य आहे.
#6. जिल्हा परिषदेचा प्रमुख प्रशासकीय अधिकारी कोण
#7. पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो
#8. पंचायत समितीचा सचिव कोण असतो ?
#9. भारतातील स्थानिक स्वराज्य शासनाचे जनक कोणास म्हणतात?
#10. जिल्हा परिषद सदस्य संख्या किमान ५० व कमाल असते.
टेस्ट सबमिट करा
Test
Khup chan ani te pn free mdhe amha gramin bhagatil mulana yacha khup faida hoil
1 no
खूप छान आहेत
Hii
Study
Vishwanath TULSHIRAM Bhoye At- sukhadamba post- saiwan District-palghar
Nice👍
🙏🙏
bhartitest
Good