टेस्ट सुरु करा
#1. भारतातील एकुण किती राज्यांच्या सीमा पाकिस्तानाशी संलग्र आहेत.
#2. राज्यातील महिला विकासासाठी काम करणारे कार्यकर्ते आणि संस्थांना महाराष्ट्र सरकार तर्फे कोणता पुरस्कार देण्यात येतो ?
#3. 5 वर्षांपूर्वी सविता आणि मालती यांच्या वयाचे गुणोत्तर 3:5 होते. आज सविताचे वय 20 वर्षे असल्यास आज मालतीचे वय किती वर्ष आहे ?
#4. देशातील प्रत्येक बँक शाखेतून किमान एक दलित, एक आदिवासी आणि एक महिला उद्योजकाला कर्ज देऊन प्रोत्साहन करणारी कोणती योजना भारत सरकारने सुरू केलेली आहे ?
#5. रिओ ऑलिंपीकशी निगडित चुकीचा पर्याय ओळखा.
#6. जेट विमानाच्या उड्डाणाला न्यूटनचा गतिविषयक नियम लागू होतो.
#7. राज्य घटना दुरुस्तीची पद्धती कोणत्या कलामामध्ये स्पष्ट करण्यात आली आहे
#8. मोटारीने ताशी 40 कि.मी. वेगाने एका गावी पोहोचण्यास 3 तास लागतात. मोटारीचा वेग ताशी 8 कि.मी. ने वाढवला तर त्या गावी किती मिनीटे लवकर पोहचता येईल
#9. श्रीनगर हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे
#10. भागीदारीने केलेल्या धंद्यात राजुचे 800 रु. भांडवल 9 महिने होते तर मधुचे 5000 रु. भांडवल 12 महिने होते, तर वर्षात होणारा नफा त्यांनी कोणत्या प्रमाणात वाटुन घेतला असेल
#11. एखाद्या वस्तुवर 10 टक्के सूट दिली तर 20 टक्के नफा होतो. त्या वस्तुची छापील किंमत 1200 रु. असल्यास खरेदी किंमत किती असेल
#12. एक दुकानदार वस्तुंच्या छापील किंमतीवर 10% सुट देतो. तर त्याला 8% नफा होतो. तर दुकानदार खरेदी किंमतीच्या किती टक्के वाढवुन छापील किंमत लिहितो
#13. स्वतंत्र भारताचे पहिले केंद्रीय शिक्षणमंत्री कोण होते?
#14. शेकडा कोणत्या दराने 400 रुपयाची तीन वर्षात 460 रु. रास होईल.
#15. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनानी सुरु केलेले अभियान कोणते
टेस्ट सबमिट करा
Na
Hi
Dhangar moha
gangakhed
parbhani
Hi
Shrirampur