टेस्ट सुरु करा
#1. एका 30x20x15 से.मी. मापाच्या पेटीत 5x5x5 से.मी. मापाच्या किती डब्या मावतील ?
#2. केवलप्रयोगी अव्यय ओळखा. अरेच्या ! हा रघू माझा बालमित्र.
#3. एका वर्तुळाकृती बागेचा व्यास 50 मीटर आहे. तर बागेच्या कडेने दोन फेऱ्या मारण्यासाठी किती मीटर चालावे लागेल
#4. जर 1 जानेवारी 2006 हा रविवार असेल तर 1 जानेवारी 2010 रोजी कोणता वार येईल
#5. 2007 ची दिनदर्शिका खालीलपैकी कोणत्या वर्षाशी समान असेल ?
#6. खालीलपैकी कोणते वाक्य संयुक्त नाही?
#7. 'खेळ' धातुचे भूतकाळी, तृतीय पुरुषी रूप ओळखा.
#8. अबब! केवढी प्रचंड आग ही! ' हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रकारचे आहे.
#9. आईसारखी आईच' अलंकार ओळखा.
#10. 'पळाला म्हणून तो बचावला' या वाक्यातील म्हणून हे कोणते उभयान्वयी अव्यय आहे?
#11. A आणि B 100 मिटर च्या धावण्यात भाग घेतात. A चा वेग 5 कि.मी. प्रति तास आहे. A ने B च्या 8 मिटर मागे सुरू करूनसुद्धा त्याला 8 सेकंदाने हरवतो तर B चा वेग किती कि.मी. प्रति तास असेल ?
#12. 'तुम्ही म्हणता म्हणून मी हे काम केले पाहिजे' ही वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे ?
#13. अमरावती एक्सप्रेस अकोल्याचा रेल्वे प्लॅटफार्म 36 सेकंदात व प्लॅटफॉर्म वर उभ्या असलेल्या शुभम ला 20 सेकंदात ओलांडते जर त्या रेल्वेगाडीचा वेग 54 कि.मी. प्रति तास असेल तर अकोल्याच्या रेल्वे प्लॅटफॉर्मची लांबी कितीवती एक्सप्रेस अकोल्याचा रेल्वे प्लॅटफार्म 36 सेकंदात व प्लॅटफॉर्म वर उभ्या असलेल्या शुभम ला 20 सेकंदात ओलांडते जर त्या रेल्वेगाडीचा वेग 54 कि.मी. प्रति तास असेल तर अकोल्याच्या रेल्वे प्लॅटफॉर्मची लांबी किती
#14. पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा. अस्मिताने काम केले ?
#15. पुढे दिलेल्या सामासिक शब्दाचा समास कोणता आहे?
#16. दोन संख्यांची बेरीज 216 असली तरी वजाबाकी मात्र 36 आहे. तर त्या दोन संख्यांचे गुणोत्तर काय असेल
#17. दोन साडी आणि चार शर्ट एकूण किंमत 1600 रुपये आहे. तेवढ्याच रकमेत जर एक साडी आणि सहा शर्ट विकत घेता येईल जर एकाला बारा शर्ट विकत घ्यायचे असेल त्याला किती रक्कम मोजावी लागेल ?
#18. एका सपाट जमिनीवर एका पॉइंट P, वरुन टॉवर च्या उंचीचा कोन 30° होत आहे; त्या टॉवरची जमिनीपासून एकूण 55. उंची 100 मिटर आहे तर त्या पॉईंट P वरून टॉवरच्या पायथ्याशी एकूण लांबी किती
#19. रिकाम्या जागेची संख्या ओळखा. 5,10,13,26,29,58,61......
#20. एका ठराविक रक्कम A, B, C आणि D ला 5:2:4:3 मध्ये वाटायची आहे. जर C ला D पेक्षा 1000 रुपये जास्त | मिळत असेल तर B चा हिस्सा किती
टेस्ट सबमिट करा
Talathi karyalay