टेस्ट सुरु करा
#1. 'अपूर्वाई' हे प्रवासवर्णन कोणी लिहिले आहे
#2. पुढील वाक्यांतून कर्तरी प्रयोगाचे वाक्य ओळखा.
#3. पुढील क्रियापद रुपांमधुन चुकीचे रुप ओळखा:
#4. 'इकडे आड तिकडे विहीर' या म्हणीचा योग्य अर्थ ओळखा:
#5. नियती या शब्दाचा योग्य अर्थ ओळखा:
#6. 'शांत' या शब्दाला समानार्थी शब्द ओळखा:
#7. पुढील शब्दांमधून विशेषण ओळखा.
#8. पुढील शब्दांमधून संस्कृत प्रत्यय ओळखा
#9. अयोग्य प्रकारे केलेले सामान्य रूप ओळखा.
#10. प्रश्नार्थक वाक्य ओळखा.
#11. पुढील शब्दांमधून उपसर्ग ओळखा:
#12. 'प्रत्येक कार्य.. दाद तिकडे नाही.' या वाक्यांतून रवीन्द्रनाथांचा कोणता गुण दिसतो
#13. 'पुन: + आगमन' या दोन पदांचा योग्य संधी ओळख:
#14. पुढील शब्दांपैकी कोणता शब्द तद्भव नाही?
#15. पुढील विभक्तीप्रत्ययांमधून पंचमी विभक्तीचे प्रत्यय ओळखा.
#16. योग्य अनेकवचनी रूप ओळखा:
#17. 'वळचणीचे पाणी आढ्याला गेले' या वाक्याचा योग्य अर्थ ओळखा.
#18. पुढील क्रियापदरूपांमधूनच चुकीचे रुप ओळखा:
#19. वर्तमानकाळी क्रियापद ओळखा
#20. 'पाया घालणे' या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा.
टेस्ट सबमिट करा