टेस्ट सुरु करा
#1. 'सारे जग ही एक रंगभूमीच आहे. या वाक्यातील अलंकार ओळखा.
#2. खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता.
#3. 'अकरावा रुद्र' या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय .
#4. हाताने केलेली खाणाखुणांची भाषा म्हणजेच.
#5. खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता ?
#6. खालीलपैकी गटात न बसणारा वेगळ्या अर्थाचा शब्द कोणता ?
#7. 'खेचर' या शब्दाचा खालीलपैकी कोणता योग्य अर्थ आहे?
#8. खलबल करणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय.
#9. घाट्या मारणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय.
#10. वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा ? "प्रथमेश काल दिल्लीला पोहोचला
#11. 'गुळाचा गणपती' या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय?
#12. माती पेटून उठणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय.
#13. गट आला पण सिंह गेला' या मराठी पुस्तकाचे लेखक ओळखा. कोण ?
#14. "घांदरट धनश्री धावताना धपकन पडली." या वाक्यातील विशेषण ओळखा.
#15. "सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी" या वाक्यात कोणता अलंकार आहे ?
#16. 'जितराप' या मराठी ग्रामीण शब्दाचा अर्थ कोणता?
#17. वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. 'या वयात तुला असे वागणे शोभत नाही'
#18. मराठी भाषेचे शिवाजी कोणाला म्हटले जात असे?
#19. "झाले बहु, होतील बहु, आहेतही बहु, परंतु यासम हा." या वाक्यात कोणता अलंकार आहे
#20. या दानासी या दानाहून अन्य नसे अपमाने.' या वाक्यातील अलंकार ओळखा.
टेस्ट सबमिट करा
Bharti test