टेस्ट सुरु करा
#1. आयात निर्यातीवरील सर्व नियंत्रणे नष्ट करून मुक्त व्यापार पद्धतीचा अवलंब करणे म्हणजे
#2. भारतात सध्या..... व्या पंचवार्षिक योजनेची अंमलबजावणी सुरू आहे.
#3. 'पेशी' हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम वापरात आणले ?
#4. खालीलपैकी कोणत्या संताने 'भारूड' हा काव्य प्रकार लोकप्रिय केला.
#5. भारतीय घटनेच्या या कलमान्वये अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली असून अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा ठरविण्यात आला आहे.
#6. "आवडी' व्यतिरिक्त 'अजय' 'रणगाडा' व 'सारथ' या लष्करी वाहनाचे उत्पादन आंध्रप्रदेशातील .... येथील ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये केले जाते.
#7. धुळे शहर.... या राष्ट्रीय महामार्गावर वसलेले नाही.
#8. इ.स. 1906 च्या कोलकाता राष्ट्रीय काँग्रेस सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते
#9. केक आणि पाव हलके व सच्छिंद्र बनविण्यासाठी.....उपयोग करतात.
#10. उषा मेहता यांनी भुमिगत राहून आकाशवाणी केंद्र कोठे चालविले
#11. जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष...... असतात,
#12. .......यामध्ये ड हे जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते.
#13. लाल रंगाची काच तयार करण्यासाठी ऑक्साईड वापरतात.
#14. इ.स. 1930 च्या मिठाच्या सत्याग्रहात स्त्रियांचे नेतृत्व कोणी केले.
#15. भारताच्या घटना समितीची पहिली सभा दिल्ली येथे.... या दिवशी सुरू झाली.
#16. उमराण व मेहरूण या जातीच्या बोरांसाठी खालील पैकी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे.
#17. दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरीडॉर प्रकल्पात जिल्ह्याचा समावेश नाही.
#18. खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेतून हिमालय पर्वत निर्माण झाला.
#19. "बेरड' ही वर्गीकृत जमात प्रामुख्याने येथे आढळते.
#20. 'कॉमन विल' व 'न्यू इंडिया' ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली होती.
टेस्ट सबमिट करा
Nice
Very good
Is
Very nice,
Test are so excellent 👌 👏