टेस्ट सुरु करा
#1. खालीलपैकी सकर्मक कर्तरी प्रयोग ओळखा.
#2. 'त्रिशंकू' या अलंकारिक शब्दाचा अचूक अर्थ कोणता ?
#3. लक्ष्मीनारायण या शब्दात किती व्यंजने आहेत ?
#4. पुल्लिंगी शब्द ओळखा.
#5. खालील तीन संधी एका नियमानुसार झाले आहेत. एक संधी वेगळ्या नियमानुसार झाली आहे. ती संधी ओळखा.
#6. नपुसकलिंगी शब्द ओळखा.
#7. अशुद्ध शब्द ओळखा.
#8. रभा लाईभु ळका लायखा यामध्ये कोणती म्हण दडली आहे.
#9. पुढील वाक्यातील काळ ओळखा. आम्ही सिनेमा पाहत आहोत.
#10. चुकीची जोडी कोणती ?
#11. एकतर मी सहलीला जाईल. नाहीतर घरी राहीन. या वाक्याचा प्रकार ओळखा ?
#12. प्रयोग ओळखा... घारी आकाशात ऊंच उंच भराऱ्या घेतात.
#13. समानार्थी शब्दाचा पर्याय ओळखा. तडाग
#14. स्त्रीलिंगी शब्द ओळखा.
#15. भाववाचक नाम नसलेला शब्द कोणता?
#16. खालीलपैकी उभयवचनी शब्द कोणता?
#17. पुढील प्रश्नातील विभक्ती त्यापुढे दिलेल्या नामापैकी ज्या नामाला लागु पडते. त्याचा पर्याय ओळखा.
#18. वाक्प्रचाराचा योग्य अर्थाचा पर्याय ओळखा. साखर पेरणे
#19. योग्य समासाचा पर्याय ओळखा - त्रिखंड
#20. शुद्ध शब्दाचा पर्याय ओळखा.
टेस्ट सबमिट करा
Test explained kara marathimadhe plz
ok
Samadhan gawali
Talathi bharati test series
khup chan….dhyanwad test baddal
.