टेस्ट सुरु करा
#1. महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना महाराष्ट्रात .
#2. महात्मा गांधी तंटामुक्त गांव मोहिम समिती चे जिल्हाध्यक्ष म्हणून कोण काम पाहतो?
#3. महाराष्ट्रामध्ये पोलीस पाटील यांचे मासिक मानधन किती आहे
#4. नैसर्गिक संकटे आली की सरकारच्या कोणत्या विभागाची लोकांना मदत होते?
#5. जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष पालकमंत्री असतात, उपाध्यक्ष विभागीय आयुक्त असतात.
#6. कोणत्या महसूल विभागात जास्त जिल्हे आहेत?
#7. महिन्याच्या कोणत्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाहीदिनानिमित्त नागरिकांच्या तक्रारीचे निराकरण करण्यात येते
#8. महाराष्ट्रात नवे जमीन महसूल वर्ष कधी सूरू होते?
#9. महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समितीचा अध्यक्ष निवडीचा अधिकार कोणाला आहे
#10. गावाच्या नोंदीचे उतारे कोण देतो?
टेस्ट सबमिट करा
Online test
S